Summer Livestock Care: वाढत्या तापमानात जनावरांच्या गोठ्याचं नियोजन कसं करावं?

dairy cattle summer management: वाढत्या उन्हामुळे जसे आपण त्रस्त होतो, तसेच आपल्या जनावरांनाही उष्णतेचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या शरीरातील तापमान वाढते, उष्माघात आणि अपचनासारख्या समस्या उद्भवतात, तसेच दूध उत्पादनातही घट होते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com