Jowar Unseasonal Rain: अवकाळी आणि ढगाळ हवामानात ज्वारीची काळजी कशी घ्यावी?

Jowar Crop Management: अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेल्या ज्वारी पिकाचेही नुकसान झाले आहे. मात्र उशिरा पेरणी केलेल्या ज्वारीची योग्य वेळी काळजी घेतली तर उत्पादन वाचवता येऊ शकते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com