Banana Water Management: उन्हाळ्यात केळीची वाढ टिकवण्यासाठी पाणी नियोजन कसे कराल?

Summer Banana Farming: उन्हाळ्यात पाण्याची टंचाई हमखास जाणवते. सध्या जलसाठे कमी होत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत. अशा परिस्थितीत पिकांना पाणी देण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक ठरते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com