Jowar Cultivation Guide: यंदा कमी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आल्याने अनेक शेतकरी ज्वारी लागवडीचा विचार करत आहेत. कारण केवळ ज्वारीची लागवड करणे पुरेसे नसून, अधिक उत्पादन मिळवण्यासाठी शास्त्रशुद्ध लागवड तंत्राचा अवलंब करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पेरणीची योग्य वेळ, बियाण्याचे प्रमाण, खत व्यवस्थापन, आंतरमशागत आणि तण नियंत्रण यांसारख्या बाबींमध्ये झालेल्या चुका थेट उत्पादनावर परिणाम करतात. त्यामुळे ज्वारी पिकाची सुरुवातीपासून योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ करता येते. ज्वारीची शास्त्रशुद्ध लागवड कशी करावी, अधिक उत्पादनासाठी कोणत्या बाबींची काळजी घ्यावी आणि कोणते तंत्रज्ञान वापरावे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.