Video
Jowar Fertilizer Management: रब्बी ज्वारीचे खत व्यवस्थापन कसं कराल?
rabi jowar farming guide: ज्वारी हे रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक आहे. सध्या राज्यातील अनेक भागांत ज्वारीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. पेरणीसोबतच आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे खत व्यवस्थापनाची.
