Fertilizer Management: जमिनीच्या गुणधर्मानुसार खतांचे व्यवस्थापन कसे कराल?

Soil Based Fertilizer Management: पिकाला खत देताना आपण सामान्यतः त्या पिकाच्या शिफारशीनुसार खतांचे नियोजन करतो. मात्र, भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी केवळ पिकाचा विचार करून चालत नाही, तर जमिनीच्या गुणधर्मांचाही तितकाच सखोल विचार करणे आवश्यक असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com