Video
Summer Groundnut: उन्हाळी भुईमुगासाठी खत, पाणी आणि आंतरमशागतीचं व्यवस्थापन कसं करावं?
summer groundnut cultivation: उन्हाळी भुईमुगाचे चांगले उत्पादन मिळवण्यासाठी पिकाला खत आणि पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य व्यवस्थापन न केल्यास पिकाकडून अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
