Video
Cotton Fertilizer: कपाशीच्या सघन लागवडीचे खत व्यवस्थापन कसे कराल?
Cotton Farming: यंदाच्या पावसाचा अंदाज लक्षात घेता कपाशीची सघन लागवड शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, हे आपण मागील भागात पाहिले. मात्र, केवळ सघन लागवड करून अपेक्षित उत्पादन मिळत नाही.
