Video
Sticky Traps at Home: घरच्या घरी पिवळे चिकट सापळे कसे तयार करावे?
Crop Pest Control: पीक म्हटलं की किडी आल्याच... आणि कीड म्हटली की फवारणी आलीच.. असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा.. कारण प्रत्येक वेळेसच फवारणी करायचीच अशी काही गरज नसते.. काही किडींवर घरच्या घरी सुद्धा बेस्ट उपाय करता येतो.. जसं की पिवळे चिकट सापळे..
