Video
Sugarcane Harvesting: उसाचे वजन आणि साखरेचा उतारा टिकवण्यासाठी काय काळजी घ्यावी?
sugarcane management: आता काही दिवसांत गाळप हंगामाला सुरुवात होणार आहे. अनेक वेळा शेतात ऊस चांगला वाढलेला असतो, पण तोडणीच्या वेळी त्याचं वजन कमी येतं आणि साखरेचा उतारा (रिकव्हरी) कमी भरतो.
