Video
Rotavator Maintenance: रोटाव्हेटरची देखभाल कशी करावी?
Farm Machinery Maintenance: सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असून त्यानंतर जमिनीची मशागत केली जात आहे. या कामासाठी सर्वाधिक वापर रोटाव्हेटरचा केला जातो. मात्र रोटाव्हेटर वापरताना काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.
