Video
Plant Population: शेतामध्ये पिकाची योग्य रोपसंख्या कशी राखावी?
Optimum Plant Population: आपण पिकाचे चांगले उत्पादन मिळावे म्हणून वेळेवर खतांचा वापर करतो, सिंचन करतो, कीड-रोग नियंत्रणासाठी फवारण्या करतो आणि आवश्यकतेनुसार वाढ नियामकांचाही वापर करतो.
