Summer Vegetable Care: उन्हाळ्यात पिकांचं उत्पादन टिकवण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या?

Summer Crop Management: हंगाम बदलला की आपण आपल्या राहणीमानात आणि खाण्यापिण्यात बदल करतो. उन्हाळ्यात हलकं अन्न खातो, पाणी अधिक प्रमाणात पितो आणि सूती कपडे वापरतो. त्याचप्रमाणे पिकांमध्येही हंगामानुसार बदल करणे गरजेचे असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com