Soil Moisture: मातीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कशी वाढवता येते?

Soil Moisture Management: माती जिवंत असते, असे आपण नेहमी म्हणतो. पण मातीला जिवंत ठेवण्यामागे तिच्यातील सूक्ष्म जिवाणू आणि पाणी यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे मातीमध्ये ओलावा आणि पाण्याची उपलब्धता असणे अत्यंत आवश्यक आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com