Video
Safflower: उशिरा पेरणी करुनही करडईचे उत्पादन कसे वाढवावे? | Agrowon
शेतकरी मित्रांनो, यंदा पावसामुळं रब्बीची पेरणी उशिरा झाली. त्यामुळं करडईचं उत्पादन कमी येईल अशी चिंता वाटतेय.. परंतु उशिरा पेरणीतही करडई पिकाचं योग्य व्यवस्थापन केलं तर उत्पादनात वाढ मिळू शकते. पण हे व्यवस्थापन कसं करायचं.. यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो.. या सगळ्याची माहिती घेऊया आजच्या व्हिडीओमधून म्हणून व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा....
