Sugarcane Soil Fertility: ऊस तोडणीनंतर मातीची सुपीकता कशी वाढवावी?

Soil Fertility Management: ऊस हे पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्ये शोषून घेतो, हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे त्याला खतांचीही मोठ्या प्रमाणात गरज भासते. मात्र सतत ऊसाचेच पीक घेत राहिल्यास जमिनीचे आरोग्य धोक्यात येऊ लागते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com