Video
Crop Nutrition: पिकातील नत्र, स्फुरद आणि पालाश यांची कमतरता कशी ओळखायची?
NPK deficiency symptoms: पिकांच्या उत्तम पोषणासाठी आणि निरोगी वाढीसाठी विविध अन्नद्रव्यं आणि पोषणमूल्यांची आवश्यकता असते. मात्र पिकांना ही पोषणमूल्यं योग्य प्रमाणात न मिळाल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या वाढीवर होतो.