maize crop protection: मका हे चारा आणि धान्य या दोन्ही उद्देशांसाठी अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मक्याची लागवड केली आहे. मात्र सध्याच्या ढगाळ हवामानामुळे आणि अवकाळी पावसामुळे मक्याचे पीक धोक्यात आले आहे. अशा वातावरणात मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो. तरीही वेळेवर योग्य उपाययोजना केल्यास मक्याचे होणारे नुकसान टाळता येऊ शकते आणि उत्पादन वाचवता येते. पण ही कीड कशी ओळखायची, तिचे प्रभावी नियंत्रण कसे करायचे, याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.