Video
Calsium Deficiency: पिकाच्या आणि मुळांच्या वाढीसाठी उपयुक्त कॅल्शिअमची कमतरता कशी ओळखायची?
calcium in crops: आपल्याला ठाऊकच आहे की माणसांच्या वाढीसाठी कॅल्शिअम हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की पिकांच्या वाढीसाठीसुद्धा कॅल्शिअम तेवढाच आवश्यक आहे.