Video
Paneer: पनीर मधील भेसळ कशी ओळखायची?|Agrowon
बाजारात विकल्या जाणाऱ्या पनीरमध्ये स्टार्च, युरिया, कृत्रिम रंग, फॉर्मॅलिन आणि डिटर्जंट अशा घातक घटकांची भेसळ केली जात असल्याचे आढळते. हे एक-दोन नाही तर तब्बल चार ते पाच प्रमुख प्रकार असून त्यामुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो.
