Kharif 2026: कमी पावसातही भरघोस उत्पादन कसं घ्याल?

Monsoon 2026: यंदाचा खरिप हंगाम कमी पावसामुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने India Meteorological Department सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र शेतकऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. योग्य पीक नियोजन, पाण्याचे व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा वापर करून कमी पावसातही चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com