Video
Seed Treatment: ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडिद, मूग, भूईमूग बियाण्यांची बीजप्रक्रिया कशी करावी?
Farming Tips For Kharif: पेरणीचा हंगाम जवळ आला की शेतकरी सर्वप्रथम चांगल्या बियाण्यांच्या शोधात असतात. मात्र केवळ दर्जेदार बियाणे घेतले म्हणजे भरघोस उत्पादन मिळेलच, असे नाही.
