Video
Citrus Management: संत्रा फळाची विक्री पूर्व प्रक्रिया कशी करावी?
orange quality maintenance: आता आंबिया बहारातील संत्रा फळांची तोडणी पूर्ण झाली आहे, तर काही ठिकाणी ती अद्याप सुरू आहे. पण आपण नेहमी पाहतो फळांची तोडणी झाल्यानंतर विक्रीपर्यंत बरंच नुकसान होतं.
