Video
Bajara Cultivation: बाजरीची पेरणी आणि खत व्यवस्थापन कसे करावे?
Bajra Crop Management: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या मशागत आणि पेरणीच्या कामांना वेग आला आहे. यंदा कमी पावसाची शक्यता लक्षात घेता तज्ज्ञांनी बाजरी लागवडीचा पर्याय शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त असल्याचे सांगितले आहे.
