Video
Shade Net House: हवामान बदलात शेती कशी करावी, शेडनेटगृहाचे फायदे काय आहेत?
shade net farming: अलीकडच्या काळात हवामानात सातत्याने बदल होत असल्याने कधी तीव्र ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी अचानक पाऊस असा अनुभव येतो. त्यामुळे भाजीपाला शेती करणे अधिक जोखमीचे ठरत आहे. या समस्येवर प्रभावी उपाय म्हणजे शेडनेटगृह.
