Video
Dead livestock management: मृत जनावरांची विल्हेवाट कशी लावावी?
animal health safety: आजारपण, वयोवृद्ध, नैसर्गिक आपत्ती, साथीचे रोग किंवा अपघातामुळे अनेक जनावरे मृत्यूमुखी पडतात. अलीकडे रस्त्यांवर बेवारस अवस्थेत मृत जनावरे पडलेली दिसतात. अशी जनावरे शास्त्रोक्त पद्धतीने दफन केली जातात का? त्यासाठी कोणत्या तरतुदी आहेत? कोण मार्गदर्शन करते? – असे अनेक प्रश्न उपस्थित होतात.