Video
Soybean Cultivation: पाऊस कमी असल्यावर सोयाबीनची लागवड कशा पद्धतीने करावी?
Soybean Sowing Tips: यावर्षी पाऊस कमी राहण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. म्हणून अशा परिस्थितीत सोयाबीनची लागवड करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
