Cucumber Cultivation: उन्हाळ्यात काकडीची लागवड कशी करावी?

Summer Cucumber Cultivation: उन्हाळ्यात लागवडीसाठी पिकांचे पर्याय तुलनेने कमी असतात. त्यापैकी वेलवर्गीय पिकांची लागवड या हंगामात मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये काकडी हे प्रमुख पीक असून उन्हाळ्यात तिची बाजारपेठेत चांगली मागणी असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com