Video
Top Fodder Varity : आरएल २८ मेथी घास लागवड ते कापणी कशी करावी?
dairy cattle fodder: लसूण घास हे बहुवर्षीय चारा पीक असून त्यामध्ये जीवनसत्त्व अ आणि ड, प्रथिने तसेच विविध खनिज घटक मुबलक प्रमाणात आढळतात. योग्य पद्धतीने लागवड आणि व्यवस्थापन केल्यास या घासापासून वर्षभर दर्जेदार, पौष्टिक आणि हिरवा चारा मिळू शकतो.
