Video
Moong Pest Management: मूग, उडदावरील केवडा व्यवस्थापन कसं करावं?
kewda disease: मूग हे खरीप आणि उन्हाळी हंगामातील एक महत्त्वाचे कडधान्य पीक आहे. फक्त ६५ ते ७० दिवसांत तयार होणारे हे पीक असल्यामुळे शेतकरी अनेकदा कीड व रोग नियंत्रणाकडे दुर्लक्ष करतात. मात्र, रोग वाढीस अनुकूल हवामान मिळाल्यास त्याचा प्रसार जलद होतो आणि उत्पादनात मोठी घट येते.