Citrus Care in Rain: अवकाळीनंतर संत्रा मोसंबीवरील कीड रोगांचे नियंत्रण कसे कराल?

Citrus Farming: अवकाळी पावसामुळे संत्रा, मोसंबी आणि कागदी लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे बागेत फळगळ, फांद्या तुटणे, तसेच कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढणे अशा समस्या निर्माण होत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com