Video
Citrus Spider Attack: लिंबूवर्गीय फळांवरील कोळी किडीचे नियंत्रण कसे करावे?
citrus crop protection: राज्यात, विशेषतः मराठवाड्यात संत्रा आणि मोसंबीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मात्र सध्या या फळझाडांवर कोळी किडीचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ही कीड आकाराने अतिशय लहान असल्याने साध्या डोळ्यांना सहज दिसत नाही. पण तिच्या प्रादुर्भावामुळे फळांचे मोठे नुकसान होते.
