Video
Tur Crop Pests: तुर पिकावरील पाने गुंडाळणाऱ्या अळीचे नियंत्रण कसे कराल?
tur crop protection: तूर हे एक महत्त्वाचं डाळवर्गीय पीक आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये तूर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. ही अळी पानं गुंडाळून आतून कुरतडते आणि त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान होतं.
