Video
Chickpea Pod Borer: हरभऱ्यावरील घाटेअळीचे नियंत्रण कसे करावे?
chana crop disease: घाटे अळी ही हरभरा पिकावर येणारी गंभीर कीड असून तिच्यामुळे पिकाचे ३० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडीवर वेळीच आणि प्रभावी नियंत्रण मिळवणे अत्यंत आवश्यक आहे.
