Video
Jowar Armyworm Control: ज्वारीवरील लष्करी अळीचे नियंत्रण कसे करावे?
Jowar pest management: सध्या रब्बी ज्वारीचे पीक वाढीपासून पोटरीच्या अवस्थेत आहे. मात्र राज्यातील काही भागांत ज्वारी पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही लष्करी अळी अत्यंत नुकसानकारक असून पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.
