Video
Wheat Aphids: गव्हावरील मावा किडीचे नियंत्रण कसे कराल?
wheat aphid management: गहू पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे. मात्र राज्यातील काही भागांत गव्हावर मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामान ढगाळ राहिल्यामुळे मावा किडीची संख्या झपाट्याने वाढली आहे.
