Irrigation Cleaning& Storage: हंगामानंतर ठिबक/तुषार सिंचन कसे स्वच्छ करावे?

Irrigation System Cleaning: आता जमिनीची पुन्हा मशागत करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपण ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचे संच काढून ठेवतो. मात्र हे संच योग्य प्रकारे न ठेवता तसेच ठेवले, तर ते लवकर खराब होण्याची शक्यता असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com