Video
Rabi Crop Selection: जमिनीच्या प्रकारानुसार रब्बीच्या पिकाची निवड कशी कराल?
Rabi crop selection: राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे थैमान घालवल्यानंतर शेतकऱ्यांसाठी पुन्हा नव्यानं उभं राहून रब्बीसाठी पेरणी करणे आवश्यक आहे. मात्र अशा परिस्थितीत, मातीच्या प्रकारानुसार योग्य पिकांची निवड करणे तितकंच महत्त्वाचं असतं.