Soil Preparation: जमिनीच्या प्रकारानुसार कल्टिवेटर आणि पॉवर हॅरोची निवड कशी करावी?

Tractor Implements Selection: जमिनीला भुसभुशीत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अवजारांबद्दल जाणून घेऊया. यामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे कल्टिवेटर आणि पॉवर हॅरो यांचा समावेश होतो. परंतु या अवजारांची निवड करताना योग्य पर्याय निवडणे खूप महत्त्वाचे असते.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com