Video
Tur Seed Subsidy: तूर, मूग, उडीद बियाण्यांसाठी MahaDBT वर अर्ज कसा करावा?
यंदा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने शेतकऱ्यांचा कमी पाण्यात तग धरणाऱ्या कडधान्य पिकांकडे कल वाढत आहे. तूर, मूग आणि उडीद या पिकांसाठी अनुदानित बियाणे मिळवण्यासाठी MahaDBT पोर्टलवर अर्ज कसा करायचा? कोणती कागदपत्रे लागतात? अर्ज प्रक्रिया काय आहे? याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या.
