Video
Crop Insurance 2025: रब्बी हंगाम २०२५ साठी पिक विमा अर्ज कसा करावा? | संपूर्ण प्रकिया
rabi crop insurance: राज्य सरकारने खरीप हंगामापासून सुधारित पीकविमा योजना लागू केल्यानंतर शेतकऱ्यांचा या योजनेकडे कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. रब्बी हंगामातील हरभरा, कांदा आणि गहू या पिकांसाठी १५ डिसेंबर ही अर्जाची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
