Video
AI In Agriculture : तेलंगणाच्या कृषी विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेची प्रयोगशाळा कशी स्थापन केली?
AI research in farming: महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगण राज्यात कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दृष्टीने एआय, रोबोटिक्स आणि आयओटीवर आधारित स्मार्ट प्रयोगशाळा स्थापन करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी प्रा. जयशंकर तेलंगणा कृषी विद्यापीठाला एसबीआय फाउंडेशनकडून आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
