Video
Ridge Planter: एकाच वेळी सरी, पेरणी आणि खत देणारे सरी वरंबा प्लांटर कसे काम करते?
Modern Sowing Machine: मॉन्सूनची चाहूल लागली की पेरणी हंगामाची लगबग सुरू होते. आणि पेरणीचा हंगाम सुरू झाला की शेतकऱ्यांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो कमी वेळात, कमी मजुरीत आणि अचूक पेरणी कशी करायची?
