Video
Ratoon Cotton: फरदड कपाशीने पिकाचं काय नुकसान होतं?
fardad cotton: कापूस हे राज्यातील एक अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. यंदा कापसाची काढणी पूर्ण झाली असून त्याची खरेदी-विक्रीही सुरू आहे. मात्र काही शेतकरी अधिक उत्पादनाच्या अपेक्षेने फरदड कापसाचे पीक घेतात.
