Video
Loan App : सावकारी कर्जाच्या सापळा शेतकऱ्यांना कसा लुबाडतो?
Loan App Fraud: बँकेकडून कर्ज मिळत नसल्यामुळे किंवा तातडीच्या पैशांची गरज भासल्याने अनेक शेतकरी आजही सावकारांकडून कर्ज घेतात. मात्र कमी व्याजाच्या आशेने घेतलेले हे कर्ज पुढे मोठ्या सापळ्यात रूपांतरित होते.
