Video
Tomato Plastic Mulching: टोमॅटोच्या पिकामध्ये प्लास्टिक मल्चिंगला किती खर्च येतो?
tomato farming: दर्जेदार शेतमालाला नेहमीच बाजारात मोठी मागणी असते, हे आपल्याला माहीत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टोमॅटो. मात्र उच्च प्रतीचा टोमॅटो उत्पादन मिळवण्यासाठी प्लास्टिक मल्चिंगची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.
