Video
Dr. Janaki Ammal: एका महिलेमुळे देशाची साखर आयात थांबली?
Women In Agriculture: महिलांचं आयुष्य केवळ चूल आणि मूल यापुरतं मर्यादित नसतं, याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. तरीही आजही शेतकरी महिलांच्या कार्याची पुरेशी दखल घेतली जात नाही. म्हणूनच संयुक्त राष्ट्रसंघाने २०२६ हे वर्ष ‘जागतिक महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे.
