Video
Cotton Rate: कापूस आयात शुल्क कायम राहील्यास दर किती वाढतील?
cotton import duty: कापूस आयातीवर गुरुवारपासून (ता. १) ११ टक्के आयातशुल्क लागू करण्यात आले आहे. या निर्णयाचा बाजाराला आधार मिळाल्याचे दिसून येत असून काही ठिकाणी कापसाच्या दरात १०० ते २०० रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे. सध्या कापसाला ७,७०० ते ८,००० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सरकारने हे धोरण कायम ठेवल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
