Crop Insurance: राज्यातील शेतकऱ्यांना आणखी किती विमा भरपाई मिळणार?

crop insurance payout: सोमवारी (ता. ११) राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा भरपाई म्हणून ५०६ कोटी रुपये जमा झाले. एकूण ९२१ कोटी रुपये देणे बाकी असून, उर्वरित ४१५ कोटी रुपये पुढील ७ ते ८ दिवसांत जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com