Video
Maize Rate: हमीभावाने मका खरेदी आतापर्यंत किती झाली?
maize MSP procurement: सध्या मक्याचा बाजारभाव हमीभावाच्या तुलनेत सुमारे ३० टक्क्यांपर्यंत कमी आहे. तरीही हमीभावाने मका खरेदीला अपेक्षित वेग आलेला नाही. राज्यातील १५ जिल्ह्यांमध्ये खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात केवळ दोन जिल्ह्यांमध्येच मका खरेदी सुरू आहे.
